हिंजवडी असे ते नाव नसून हिंजेवाडी असे असावे. तसे पूर्वी वाचल्यासारखे वाटते. ( नव्या माहिती तंत्रज्ञान व्यवसायांच्या अंगीकाराने पुण्याच्याजवळपासची अनेक नावे नव्याने संस्कारित होत आहेत असे ऐकतो. उदा. रांजणगाव - रंजनगाव!)

हिंजेवाडीसदृश्यही काही नावे पुण्याच्या आसपास आहेत उदा. वाकडेवाडी, बालेवाडी