हिंजेवाडीसदृश्यही काही नावे पुण्याच्या आसपास आहेत उदा. वाकडेवाडी

हो, आणि (वरच्या आजानुकर्ण यांच्या 'बाकरवडी'च्या उदाहरणाप्रमाणे) पुणेकरांना कधीमधी 'रांजणवाडी'ही होते...