पूर्वी मुंबईचा विस्तार शींवपर्यंत असल्याने त्या जागेला (सरहद्द ह्या अर्थी) शींव असे म्हणण्याची वहिवाट असावी असे ऐकल्यासारखे वाटते. चू. भू. द्या. घ्या.