... प्रामुख्याने किंवा मोठ्या प्रमाणावर म्हशीचे दूध पिण्याची पद्धत महाराष्ट्रात जितकी आहे, तितक्या प्रमाणात इतर राज्यांत ती आहेच, असे नाही.

थोडक्यात, 'आपण भारतात म्हशीचे दूध पितो ना?' हा प्रश्न बदलून 'आपण महाराष्ट्रात म्हशीचे दूध पितो ना?' असा करावा. प्रश्नाचे उत्तर बहुधा आपोआप मिळावे.

(प्रश्न गंभीरपणे विचारला आहे असे वाटल्याने उत्तर देण्याचा हा प्रयत्न.)