माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या अपभ्रष्ट उच्चारातून हिंजवडीचे हिंजेवाडी झाले आहे. गावाचे मूळ नाव हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे हेच आहे.
माहिती तंत्रज्ञान व्यवसाय कंपन्यांच्या पत्त्यांमध्ये हिंजेवाडी असे लिहिलेले असते, तर ग्रामपंचायत, पोलीस स्थानक व इतर सरकारी कार्यालयांच्या पाट्यांवर हिंजवडी असे लिहिलेले असते.