पत्तन, पाटण, पट्टण बद्दल अधिक माहिती. प्रभासपत्तन/ प्रभासपाटण, विशाखापट्टण, पाटणा ह्या पत्तनावरूनच आलेली दिसतात. पुणे शहर नदीच्या काठावर वसले असल्यामुळे बहुधा पुण्यपत्तन हे नाव ठेवले असावे.