मैत्रेय१९६४ येथे हे वाचायला मिळाले:
॥ युनिकोड गीता ॥
अर्थात
संगणकावरील मराठी,आणि युनिकोड (तंत्र आणि मंत्र )
लेखक: श्री. माधव शिरवळकर
सन १९९६ सालची गोष्ट. महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांना संगणक शिकणे नुकतेच अनिवार्य केले होते.त्यामुळे मी देखिल संगणक प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीचे ते दिवस आठवले की आज गंमत वाटते. त्या वेळी मी संगणक ऑन-ऑफ़ करायला सुध्दा घाबरत होतो. एखाद अॅप्लीकेशन चुकीने अचानक पणे ...
पुढे वाचा. : युनिकोड गीता