मला वाटते जीटीबी‌एन म्हणजे गुरु तेगबहादुर नगर, तेज नव्हे.(चूभूद्याघ्या). नाव बदलले तरी लोक त्या गांवाला अजूनही सायन कोळीवाडा असेच म्हणतात.
शींव प्रमाणेच अनुस्वारयुक्त असलेल्या गांव या शब्दाचे स्पेलिंग जी‌एओएन होते. यांतला शेवटचा एन 'गां''वरचा अनुस्वार दाखवतो. बरे झाले, ही स्पेलिंगे ब्रिटिशांनी करून ठेवली; आपल्या लोकांनी शींवचे SHEENV  आणि गांवचे GANV केले असते. देवचे डेव्ह, आणि रावचे रॅव्ह आणि ओकचे ऑक्.