बेफिकीर यांस...

काफियाचा शेवट 'आच' ने करावा.. उदा. उन्हाळाच.. काच... पाच.. वगैरे असा मी विचार केला होता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देखील करता येईल. प्रयत्न करतो. कदाचित काही नवीन मिळेल त्यातून.

धन्यवाद.