विकिपिडियानुसार त्या कंपनीच्या नावाचा उच्चार जरी इंग्रज-भाषिक देशात 'नेस्ले' केला जात असला तरी मूळ उच्चार 'नेसल' (इंग्रजी क्रियापद  nestle सारखा) आहे. ऍलेमॅनिक जर्मन भाषेत 'नेसल' म्हणजे छोटे घरटे. तसेच ती कंपनी अमेरिकन (यँकी) नसून स्विस आहे.