मन उधाण वार्‍याचे... » मुंबईकरांचा पुणेरी दौरा… येथे हे वाचायला मिळाले:

आधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच करणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.

पेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच. त्याना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण नाही येता आल काही घरगुती कारणास्तव त्यामुळे आमची ही भेट पण हुकली. याच वर्षी जून दरम्यान अनुजाताई आणि तन्वीताई भारत भेटीस येणार असा कळला होता. तन्वीताई नाशिकला गेली होती घरी कारण ...
पुढे वाचा. : मुंबईकरांचा पुणेरी दौरा…