Mazejag's Blog येथे हे वाचायला मिळाले:

सक्काळी सक्काळी मस्त नेट ऑन करून जीमेल्स वाचत होते. तोच शर्मिलाने पाठवलेली एक लिंक वाचण्यात आली. शमू आणि मी सख्ख्या शेजारणी आणि जिवाभावाच्या मैत्रिणी (फक्त वीकेंड्स ना भेटणाऱ्या) शेजारी शेजारी राहत असून ओर्कुटवरच्या scraps , इमेल्स आणि एस.एम. एस. द्वारे आमचे संपर्क असतात. असो मुद्दा तसा गंभीर आहे.

मागे काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन चा “पा” आला होता माहित आहे. त्यात प्रेजोरीयाग्रस्त एका मुलाची कहाणी होती. तीच ती. पण प्रत्यक्षात असा एक पेशंट जे. जे. हॉस्पिटल मध्ये आला होता त्याबद्दल शमू ने “सकाळ” साठी एक ...
पुढे वाचा. : भावना (वर) पोचल्यात का?