लेखिकेची 'पॅशन' या लेखातून सतत जाणवत राहते, हे या लेखाचे 'आणखी' एक वैशिष्ट्य.असेच. छान झाला आहे लेख.
महात्मा गांधींनी ज्याचे कौतुक केले आहे असा बारा बलुतेदारांवर अवलंबून असलेला भारतीय गाववाडा स्वयंपूर्ण होता हे खरं.गावगाडा म्हणायचे आहे बहुतेक. बलुतेदार म्हटले की गावगाडाच आठवतो. त्रिं. ना. आत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे