सर्वसाधारण हापूसपेक्षा सर्वसाधारण लंगडा केव्हाही चांगला असला तरी सर्वोत्कृष्ट लंगड्यापेक्षा सर्वोत्कृष्ट हापूस सदैव चांगला असतो! यावर वाराणसीकरांनी उत्तर दिलं होतं म्हणतात की सर्वसाधारण लंगडा हा बहुधा उत्कृष्टच असतो पण उत्तम हापूस हा क्वचितच उत्कृष्ट असतो!