फक्त एकदाच आपण भिजूया...
त्या गारव्यात बिलगूया...
चिंब ओठ भिडवूया....
आणि एकदाच विझण्यापूर्वी भडकूया....