मस्त विडंबन. आवडले.
विसरून कधीचा तुलासुधा गेलो मी,
बहिणीस कुठे पण तुझ्या विसरता आले?
 - चैतन्य, ही "भान"गड काय आहे?
सत्तेच्या मोहा तिने सोडले जेव्हा...
पंजा वर करुनी तिला मिरवता आले ।
 - वा वा! "आजि सोनियाचा दिनू"
कविते, तव खोड्या अशाच आम्ही काढू,
चैतन्य, केशवा कुणा आवरता आले??
 -