छानच झाली आहे हिरवी भेंडी! जरा किचकट आहे पाककृती; पण चवीला मात्र अगदी छान असणार, असं वाटतंय. करून पाहण्यापेक्षा आयती खायला नक्कीच आवडेल :)
(जाता जाता : शुद्धलेखनाकडे जरूर लक्ष द्यावे, ही विनंती.)