माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:


तेव्हा मी बदलापूरला एका बिपिओ मध्ये कामाला जात होतो. राज ठाकरेंची अटक झाली तो दिवस. त्याबद्दल हा दिवस माझ्या लक्षात नाही राहीला कारण दुसरेच आहे आणि ते म्हणजे त्या दिवशी भेटलेले एक ध्यान...हो हो तेच सांगणार आहे...

तर सकाळी सकाळी ६ वाजता मला गाडी घेण्यास आली. नवीनच ईंडिका होती. तशी माझी सर्व चालकांशी ओळख, पण आज नवीनच ध्यान दिसतं होतं.
वय २५-२५च्या दरम्यान, ५"५ फुट उंची, मळकट पट्ट्या पट्ट्यांचा चॉकलेटी टी-शर्ट, केस काळे कुळकुळीत (खुप सारं राईचं तेल चोपलं होतं) आणि त्यावर कहर सकाळी सहा वाजता महाशय काळा गॉगल ...
पुढे वाचा. : एक "ध्यान"