विमान एव्हढ्या कमी उंचीवरून प्रवास करत नाही. ११००० फूट नसावे तर ११००० मीटर असावे. जेट प्रकारची विमाने १८००० फूट -३५००० फूट किंवा ६००० मीटर - ११००० मीटर उंचीवरून प्रवास करतात.
केवळ माहीती म्हणून.
आ. न.
सोंगाड्या.