पॅट्रीक रॅफ्टरविरुद्ध. ४२ बिनतोड - एस - सर्विस सोडून. एडबर्ग येईपर्यंत चँपियन खेळाडूंपैकीं बेकरची सर्विस सर्वांत तुफानी समजली जायची. १९८९ मध्यें एडबर्ग आल्यावर बेकर हरण्याच्या मार्गावर असतांना समालोचकाची टिप्पणी मार्मिक होती. तो म्हणाला होता इट इज डिफिकल्ट टु सर्व्हाईव्ह अगेन्स्ट बेकर्स पेस, बेकर्स प्रॉब्लेम इज दॅट एडबर्ग सर्व्हाईव्हज ऍट हीज पेस. नंतर सॅंप्रसही त्याच जबरदस्त वेगानें सर्व्हिस करीत असे. पण इवानिसेव्हिच सर्वांवर ताणच.

तसा सर्वांत वेगवान सर्व्हिसचा विक्रम टेलर डेंट चा आहे पण तो कांहीं चँपियन खेळाडू नव्हे. पण तरी मला देखील सर्वांत जास्त आवडलेली सर्व्हिस इवानिसेविचचीच. झाले बहु .... परंतु यासम हा.

मस्त आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर