किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या , आपल्या प्रतिसादामुळे... गोरान हा माझाही खूपच आवडता खेळाडू.. त्याचा गेम ग्रास कोर्टावर काय बहरायचा.. ९२ व ९८ साली तो रनर-अप होता ते सामनेही आठवतायत.. विम्बल्डनचे कितीतरी सामने भान हरपून पाहायचे मी...!! प्रतिसादाबद्दल खरच धन्यवाद!