मानसून आणि पाऊस हे किती सुखद असतात!
त्याच्या येण्याने सर्व चराचर सृष्टी पल्लवीत होते.
पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभार...