पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

शनिवार वाडा म्हटला की आपल्याला पुण्यातील शनिवार वाडा आणि पेशवे आठवतात. पण आता प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा शनिवार वाडा पुन्हा नव्याने उभा केला आहे. म्हणजे त्याची प्रतिकृती तयार केली आहे.

देसाई हे भव्य आणि दिव्य सेट्सबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मालिकेत ते अशा ऐतिहासिक स्थळाची प्रतिकृती उभी करण्यात कधीही काटकसर करत नाहीत. त्याची प्रचिती प्रेक्षकांनी वेळोवेळी विविध ...
पुढे वाचा. : नीतीन देसाई यांचा शनिवार वाडा