आप्त जवळ असतात तेव्हा,

थिटे वाटते त्यांचे मोठेपण.

तेच आप्त दुर गेल्यावर,

थिटे होतो आपण....