मनापासून आभार.

सध्या खरोखरच  डोंबिवली जवळील गावांमध्ये अशाप्रकारे जमिनी विकून श्रीमंत होण्याचा समाजाने धडाका लावला आहे.
आपल्या बापजाद्यांनी जमिनी का सांभाळून ठेवल्या होत्या ह्याचा विचारही ही लोकं करीत नाहीत. वाईट वाटते.
गावातील एक दलाल एका मोठ्या बिल्डरला जमीन विकतो, हा बिल्डर कोणा बड्या धेंडाचा दलाल असतो, हे बडे धेंड कोणा बाहेरच्या शेठसाठी येथल्या जमीनी खरेदी करत असते. सामान्य शेतकऱ्याला कळतच नाही की तो जमीन नाही तर देश विकत असतो.

'दूरदर्शी" म्हणालात म्हणून उगिचच भाव खाऊन घेतला.