"त्यातलाच एक जण हातातल्या चिमट्याने पांढऱ्या सुतारफेण्या वाटत असल्याचं माझ्या ध्यानात आलं "
अगदी हिच उपमा मी त्या ओल्या टॉवेल ला दिली होती माझ्या हि पहिल्या विमान प्रवासात. आजकाल ते देत नाहीत.