आपल्या भाषांमध्ये  'ज' चा 'ग' होण्याची प्रवृत्ती आहे. जसे मराठीत ग्यानबा,गेनू आणि हिंदी पंजाबीत अगणित 'ज्ञ'युक्त शब्द.

इथे मात्र उलटे झालेले दिसतेय. 'ग' चा 'ज'!

चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार.