माफ करा. पण भाग - ३ वाचून माझा 'मी' आणि 'तो' मधला गोंधळ आणखीनच वाढलाय. त्यात अवतरण चिन्हात नसलेला मजकूर कोणाच्या मनातले विचार दर्शवतो? लेखकाच्या की 'तो' या पात्राच्या? 'तो'च्या मनातील असतील तर ते दर्शवणारे दुवे (उदा. 'त्याच्या मनात आलं' सारखी लेखकाची वाक्यं) व अवतरण चिन्ह पाहिजे. कथा वाचताना कथेतली पात्रं व सांगणारा लेखक माझ्या डोळ्यासमोर होते. (चू. भू. देणे घेणे).