मी हे पुस्तक वाचल आहे.तुम्ही केलेल परीक्षण अगदी योग्य आहे. 

 'अशा लोकांची पिढी आता लयाला गेली आहे' असं म्हणून शांत बसता मात्र येत नाही. उलट अशी पिढी जर लयाला जात असेल तर ती आपणच वाचवायला हवी नाहीतर भविष्यात अमूलच्या गोष्टी दंतकथा आणि नीतिकथांच्या स्वरूपातच फक्त शिल्लक राहतील असंही वाटायला लागतं.

हे अगदी पटलं .