देवचे डेव्ह आणि रावचे रॅव्ह किंवा, देवचे ड्यू आणि रावचे रॉ. शिंदे या आडनावाचा उच्‍चार शाइन्‍ड होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी सिंदिया केले व मुळेचे म्यूल नको म्हणून मुलेय्‌.    याच कारणास्तव बहुतेक 'ए'कारान्‍त विशेषनामे इंग्रजीत 'a'कारान्‍त होतात. क्षत्रिय, श्रोत्रिय, राष्ट्रिय वगैरे यकारान्‍त शब्दांशेवटी एक ज्यादा a लिहून त्या शब्दांनाही इंग्रजांनी  विकृत उच्‍चारांपासून वाचवले.
--अद्वैतुल्लाखान