सुशिला हा पदार्थ मी चुरमुऱ्यांचा चाखलेला आहे. त्यात फोडणीत पंढरपुरी डाळे घातले होते असे आठवते. चवीला काहीसा कांदेपोह्यांसारखा लागतो आणि पचायलाही हलका आहे.