'वासुदेव' या विशेषनामाचे आदिब्रिटिशकालीन स्पेलिंग डबल्यू-ए-एस-एस-ओ-ओ-डी-ई-डबल्यू असे केलेले पाहिलेले आहे.