नको तिथे ज्ञानामॄत आता,वॄथा सांडणे बरे नव्हे
अप्रतिम.

वांडणे
        छानच.

असून सीता लक्ष्मणरेषेस ओलांडणे बरे नव्हे
           
                      नीटसे कळले नाही. माफ करा.

समोर नाकाच्या जा '' कैलास '' का पाहतो इथे तिथे
              हे मात्र जागतिक सत्य आहे.