मेनका गांधी मेङ्का किंवा मेनाका असा उच्चार होऊ नये म्हणून एम्एएन्ईकेए असे स्पेलिंग करतात. Mane= मेऽन. पुढे का आहेच. म्हणून अस्सल मराठी-संस्कृत उच्चार मेऽनका.

एम ए एन ए के ए  अश्या  स्पेलिंगचा उचार  मेऽनका असा होतो हे पटत नाही. आतापर्यंत त्यांचे वाचलेले - ऐकलेले नाव स्पेलिंगप्रमाणे मनेका असेच आहे. कदाचित मेनका या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन ते पंजाबी/हरयाणवी भाषेत मनेका झाले असेल पण उच्चार स्पेलिंगप्रमाणे आहे ही वस्तुस्थिती आहे.

विनायक