म्हातारपण, एकटेपणा, भ्रम.... ज्यांना सोसावे लागते त्यांच्याविषयी कणव वाटते.
कथा, लेख जे आहे ते जुन्याच विषयावरचे असले तरी आवडले. शेवटी तसबीरींना तडा जाणे वगैरे जरा सांकेतिक वाटले.