वा, अगदी ओल्या मातीचा गंध असलेली कविता आहे,.. बहिणाबाईंची आठवण झाली...ढगांचा नगारा, नभावर रेषा, पानांची वरात, कीड्या-मुंग्याचे सोहळे ह्या कल्पना अतिशय सुरेख आहेत..लिहीत राहावे..-मानस६