बायकांचा स्वभाव जरा संशयीच असतो. त्यात मुलींसारख्या नावाचे मित्र असल्यावर हे होणारच 
आईवडील मुलांची नावं अशी का ठेवतात कोण जाणे. शाळेत असताना माझ्या वर्गात बकुळ नावाचा मुलगा होता. बिचाऱ्याला चिडवून चिडवून जीव नकोसा केला होता मुलांनी.
(पण सोनल हे नक्की तुमच्या मित्राचेच नाव आहे ना?
)