मुंबईकडचे लोक हा शब्दप्रयोग फार करतात. 'तो अमुक तमुक करायला मागत नाही' इ. इ.
हे चूक की बरोबर? इतरत्र हा शब्दप्रयोग मी फारसा ऐकला नाही.