कृतीवरून हा झुणका अगदी आगळा वेगळा दिसतोय. कृती अगदी परिपूर्ण पद्धतीने दिली आहे. अगदी पायरी-ब-पायरी. सेकंदा-सेकंदाचा हिशोब दिलाय. एव्हढा काटेकोरपणा ठेवल्यावर पदार्थ सुंदर झालाच पाहिजे. टेम्प्टिंग!
अटेंप्टिंग लतापुष्पा.