Aadityawrites येथे हे वाचायला मिळाले:

"तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं? "
संदिपचं हे गाणं त्यानं कुठल्या पोटतिडिकेने लिहिलंय हे तो आणि त्यात वर्णन केलेल्या प्रसंगाला तोंड देणारे समस्त बाबालोकच समजू शकतात. उगाच नाही प्रत्येक वेळेस ते गाणं ऐकलं की प्रत्येकाच्या पोटात तुटतं! पण त्या गाण्यातली परिस्थिती म्हणजे बापाची विवशता आहे, पिल्लाला वेळ देऊ शकत नसल्याची हूरहूर आहे,खंत आहे. आणि त्या बापाला वाटणारी भीतीसुद्धा रास्तच आहे. लहान मुलांना जर आईबापाचा ...
पुढे वाचा. : मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?