"Save", "Server" आणि "web-space" यासाठी योग्य मराठी शब्द सुचवा. मी सर्वसाक्षी यांच्या "मुंबई कट्टा - क्षणचित्रे" या लेखाला प्रतीसाद देत होतो त्यावेळी या शब्दांची गरज पडली.

तसा तो प्रतीसाद मी आता पुर्ण लिहून पाठविलेला आहे. तो येथे पहा.

--संतोष