पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

रिक्षाची दरवाढ बुधवारपासून लागू झाली. बहुतेक ग्राहक मनातल्या मनात चरफडत ही दरवाढ स्वीकारतील. पण, दरवाढीपूर्वी मंगळवारी अचानक संपावर जाऊन रिक्षाचालकांनी मुंबईकरांना वेठीस धरले त्यास प्रत्युत्तर म्हणून ग्राहक एक दिवस रिक्षांवर बहिष्कार टाकणार का, असा सवाल मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केला आहे.


कोणतीही दरवाढ काही निश्चित निकषांवर केली जाते. रिक्षाची दरवाढ करताना वाहनाची किंमत, रिक्षाचालकांच्या राहणीमानाचा निर्देशांक, इंधनाची किंमत आणि वाहनासाठी भरण्यात येणाऱ्या विम्याची रक्कम तसेच इतर कर हे ...
पुढे वाचा. : मुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कार