Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
”१२ वा ग्रह-निबिरु-[Nibiru] मुळे” जनमानस–संभ्रमात !
एक नव्वद वर्षाचा पुराणवस्तु संशोधक तेरा पुस्तके लिहितो आणि हि सर्व पुस्तकं हातोहात खपतात,उत्तम विक्रिच्या उच्चांकासह.रशियात जन्मलेला आणि न्युयॉर्कवासी असलेला हा संशोधक सद्या त्याच्या ”देअर वेअर जायंट्स अपऑन द अर्थ: गॉड्स,डेमीगॉड्स, ऍण्ड ह्युमन एन्सेस्ट्री” या नावाच्या चौदाव्या पुस्तकामुळे लोकांच्या,संशोधकांच्या चर्चेचा विषय झाला आहे.या पुराणवस्तु संशोधकाचे नांव आहे झेचरिया सिट्चीन [ Zecharia Sitchin]. हे पुस्तक त्याने याच महिन्यात प्रसिद्ध केले आहे. त्यातील त्याच्या धरती-घटनाक्रम ...
पुढे वाचा. : ”१२ वा ग्रह-निबिरु-[] मुळे” जनमानस–संभ्रमात !