माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:

[वि. सू. ज्या सद्गृहस्थांना नि विदुषींना चावटपणा ह्या प्रकारचे वावडे आहे किंवा आपल्या उच्चअभिरुचीबद्दल ज्यांना आत्यंतिक अभिमान आहे, त्यांनी हा लेख न वाचलेलाच उत्तम. नंतर कसलीही तक्रार चालणार नाही!]

’शोले’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे शोलेपूर्व नि शोलेपश्चात् असे वर्गीकरण करता येईल असे शेखर कपूर या दिग्दर्शकाचे एक वाक्य आहे, त्यात थोडासा बदल करून मी म्हणेन की ’गुंडा’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे "गुंडा" नि "जे ’गुंडा’ नाहीत ते" असे वर्गीकरण करता येईल! जे माझ्याशी सहमत नाहीत ...
पुढे वाचा. : गुंडा - हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड!