प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:

ज्या देवाने मला मनुष्य जन्म दिला त्या देवाला माझा नमस्कार, ज्या आई , वडीलाने मला जन्म दिला वाढवलं, जपलं, शिकवलं त्यांना माझा नमस्कार. ज्या मित्रांनी मला भरपुर साथ दिली त्यांना नमस्कार. ज्या नातेवाईकांनी मला माझ्या पडत्या काळात साथ दिली त्यांना नमस्कार. ज्या भडव्यांनी मला खुप त्रास दिला, त्यांना ईथे बसुन खुप शिव्या, खुप शाप. तडफडुन मरो साले. कितीतरी मेले असतील पन आतापर्यंत . ...
पुढे वाचा. : मी कसा झालो १