मी 'शीतल' असे एका मुलाचे नावही ऐकलेले आहे. त्याआधी  मी ते फक्त मुलीचेच नाव ऐकलेले होते.

सुहास हेही मुलाचे आणि मुलीचे नाव असू शकते.