भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली चांगले पिक्चर बनत नाही, काही मजाच येत नाही काय त्या मिळमिळीत, गुळगुळीत प्रेम कहाण्या काही भारी time pass पिक्चर बनतच नाही, या मधुन मी खुप भारी पिक्चर वगळलेले आहेत, मी फ़क्त आपले जनरल दर आठवड्य़ाला release होणार्‍या पिक्चर बद्दल म्हणतो आहे, अशे पिक्चर बनायला हवेत की बुवा थेटर मधुन बाहेर पडल्यावर कोणताच संदेश वगैरे नको मिळायला, कोणतीच शिकवण नको, कुठलाच त्रास नको म्हणजे जे पुर्वीचे जे अमिताभचे पिक्चर बनायचे ना डॉन, दिवार, लावारिस, त्रिशुल, सुहाग, दो और दो पाच जे मी अगणितवेळा बघितले आहेत,आणि गोविंदाला कस काय ...
पुढे वाचा. : (चांगले पिक्चर)