डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा » लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २) येथे हे वाचायला मिळाले:

“’आर. पी. मेहता’, नाव ऐकुन असशीलच. रोशनी ऍंन्टरप्राईझचे सर्वेसर्वा मेहतांना केवळ आपलाच देश नाही, तर अनेक देश त्यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला ओळखतात. टेक्स्टाईल्स, मेटल वर्क्स, शिपींग आणि आता डायमंड व्यवसायात त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. असं म्हणतात की त्यांची एकुण संपत्ती किती आहे हे त्यांनाच ठाऊक नाही. संपत्तीची मोजदाद करणं त्यांनी केंव्हाच सोडुन दिले आहे. तुझ्या स्वप्नातल्या ’शोअरुम’ मध्ये जेवढ्या गाड्या तु पाहील्या नसशील तेवढ्या गाड्या मेहतांच्या पार्कींग मध्ये धुळ खात उभ्या आहेत.

मेहता साहेबांनी हा सगळा पसारा आपल्या ...
पुढे वाचा. : लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २)