अगदी सुरवाती सुरवातीला मराठीत 'मेनका गांधी' असेच लिहिलेले वाचल्याचे आठवत आहे. नंतर केव्हातरी मनेका लिहू लागले, असे वाटते.
( अधिक अंधुक आठवणीप्रमाणे कोणी पत्रकाराने त्यांना तुमचे नाव मनेका की मेनका असे विचारल्यावर त्यांनी 'मेनका' असे सांगितले असे काहीसेहीआठवत आहे.)
चू. भू. द्या. घ्या.