मराठी लोक अन्य भारतीयांच्या नावांबद्दल थोडेसे अनभिज्ञच असतात

असे असावे बहुधा. उदा. भिंडराँवाले आणि जालियाँवाला बाग (जाळ्या असलेली बाग? चू. भू. द्या. घ्या. ) ऐवजी मराठीत सर्रास भिंद्रनवाले आणि जालियनवाला बाग असे लिहिलेले वाचायला मिळते.